This video opens on Dailymotion.
निवडणूक आयोगाचा अधिकारी सांगून 6.50 लाखांना फसवलं! Mumbai Malad Cyber Crime
Dailymotion
Senior Citizen Scammed for ₹6.5 Lakhs in Malad, Mumbai! Cyber Fraud Alert मुंबईतील मालाड परिसरात एका ७९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला निवडणूक आयोगाचा (Election Commission) अधिकारी भासवून सायबर भामट्याने तब्बल ₹६.४८ लाखांचा गंडा घातला. Voter ID Card वरील नावात दुरुस्ती करण्याच्या बहाण्याने आणि केवळ ५ रुपये शुल्क भरण्यास सांगून Bank Account रिकामे केले.नेहमी सतर्क राहा आणि अनोळखी व्यक्तीसोबत कधीही Bank OTP, Login Code किंवा कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिकांना जागरूक करा. #CyberCrime #MumbaiNews #Malad #CyberFraud #VoterIDScam #BankFraud #CyberSecurity #MumbaiCrime #LokmatMumbai #Shorts #YouTubeShorts #TrendingNews #Alert #FraudAlert #MarathiNews
Discussion
0 commentsNo comments yet. Start the discussion.